BK00734
New product
या पुस्तकात एका छंदवेड्या माणसाच्या विविध छंदांचे एकत्रित चित्रण आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
He Jeewan Sundar Ahe!
या पुस्तकात एका छंदवेड्या माणसाच्या विविध छंदांचे एकत्रित चित्रण आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
गिर्यारोहण, चित्रपटांचे, गीतांचे रसग्रहण, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे संवेदनशील टिपण त्यांनी या पुस्तकातून केले आहे.
वैविध्यपूर्ण छंदांना शब्दबद्ध करण्यासाठी लेखकाने ब्लॉग लेखनाचे तंत्र वापरले आहे.
त्यांच्या २०१९ ते २०२१ या काळात लिहिलेल्या ब्लॉग लेखनाचे हे पुस्तकरूप आहे.
वाचकांना त्यांच्याच भावना या लेखनातून व्यक्त झाल्यासारखे वाटेल असे प्रेरणादायी पुस्तक.
लेखकाविषयी :
मंगेश चौधरी उत्तम गिर्यारोहक असून गिर्यारोहण मार्गदर्शकही आहेत.
त्याचबरोबर त्यांना चित्रपट, संगीत, नाट्य अशा कलांचाही छंद आहे.
या शिवाय ते उत्तम ब्लॉग लेखकही आहेत.
चित्रपट पाहणे, वाचन आणि लेखन करणे हे छंद त्यांनी सेवानिवृत्त झाल्यावर जोपासले आहेत.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Mangesh V. Choudhary |
Language | Marathi |
ISBN | 9788197057809 |
Binding | Paperback |
Pages | 168 |
Publication Year | 28/02/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |