London Diary

BK00833

New product

‘लंडन डायरी’ हे रुपाली मिरासदार यांचे पहिले पुस्तक आहे.
या पुस्तकात त्यांनी केलेली परदेशवारी, त्यात त्यांना आलेले अनुभव हे अतिशय साध्या, सोप्या आणि वाचनीय भाषेत वाचकांसमोर मांडले आहे.

More details

₹ 225 tax incl.

More Info

एकट्याने प्रवास करताना अनेकदा भीती वाटते, ही भीती लेखिकेची कशी गेली हा अनुभव या पुस्तकात त्यांनी मांडला आहे.
प्रवास केल्याने लेखिकेत सकारात्मक बदल कसे झाले, प्रवासातून त्या काय शिकल्या या सर्वांचे वर्णन या पुस्तकात अतिशय रसपूर्ण असे केले आहे.
आयुष्य भरभरून जगण्यासाठी आपण छोट्या-मोठ्या गोष्टींकडे कसे पहावे, प्रवासातून समृद्ध कसे व्हावे हे या पुस्तकातून रुपाली मिरासदार यांनी मांडले आहे.

लेखिकेविषयी :
लेखिका रुपाली मिरासदार या मूळच्या लातूरच्या असून, सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यात आहे.
त्यांना सामाजिक कार्याची आवड असून, त्या बीएनआय, लायन्सक्लब यांसारख्या विविध संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेतात.
सध्या त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
वाचन, लेखन, प्रवास करणे हे त्यांचे छंद आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorRupali Patil-Mirasdar
LanguageMarathi
ISBN9788119311521
BindingPaperback
Pages84
Publication Year01/03/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

London Diary

London Diary

‘लंडन डायरी’ हे रुपाली मिरासदार यांचे पहिले पुस्तक आहे.
या पुस्तकात त्यांनी केलेली परदेशवारी, त्यात त्यांना आलेले अनुभव हे अतिशय साध्या, सोप्या आणि वाचनीय भाषेत वाचकांसमोर मांडले आहे.

Customers who bought this product also bought: