Durgabhramanti

BK00828

New product

दुर्गभ्रमंती... हे सकाळ कोल्हापूर युनिटने २०२१ मध्ये प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाचे पुस्तकीय प्रारूप.
राज्यात ४५४ हून अधिक किल्ले असून, राज्य व केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागांतर्गत अंदाजे ९० किल्ले आहेत. प्रत्येक दुर्ग वेगळी गोष्ट आपल्याला शिकवून जातो.

More details

Warning: Last items in stock!

₹ 299 tax incl.

More Info

  • अनेक दुर्ग गिर्यारोहकांना धाडस करण्यासाठी खुणावत असतात. त्यांचा रोमांचकारी वेध या पुस्तकातून घेतला आहे.
  • दुर्ग संरक्षणासाठी तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या तोफांची सुरुवात कशी झाली, त्याचा वेधही यामध्‍ये घेतला आहे.
  • आर्थिक राजधानी मुंबईमधील विविध राजवटीतील अकरापैकी आठ किल्ले अस्तित्व राखून आहेत, याकडे वेधलेले लक्ष मुंबईची वेगळी ओळख समोर आणतात.
  • दुर्गराज रायगड हा शिवप्रेमींचा अखंड प्रेरणास्त्रोत. त्याच्या अद्भूत स्थापत्यविशेषांचा आढावा
  • सह्याद्री ते हिमालयाच्या रोमांचक प्रवासाचा वाचनानुभव

Features

PublisherSakal Prakashan
AuthorEditor : Nikhil Vidyadhar Panditrao
LanguageMarathi
ISBN9788196800482
BindingPaperback
Pages180+16
Publication Year2024-03-19
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Durgabhramanti

Durgabhramanti

दुर्गभ्रमंती... हे सकाळ कोल्हापूर युनिटने २०२१ मध्ये प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाचे पुस्तकीय प्रारूप.
राज्यात ४५४ हून अधिक किल्ले असून, राज्य व केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागांतर्गत अंदाजे ९० किल्ले आहेत. प्रत्येक दुर्ग वेगळी गोष्ट आपल्याला शिकवून जातो.

Customers who bought this product also bought: