Sansadet Garjato Shivnericha Chhava

BK00889

New product

जनतेच्या मनातील व्यथांची जाण ठेवून त्यांचा आवाज बनणारी, प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी आणि प्रगतीसाठी धोरण ठरवण्यासाठी विचारमंथन करणारी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संसदेतील आणि इतर निवडक भाषणे.

More details

₹ 249 tax incl.

More Info

 • लोकशाहीने लोकप्रतिनिधींना लोकांचे प्रश्न मांडण्याचे आणि सोडवण्याचे विविध मार्ग दिले आहेत, त्यातील एक मार्ग म्हणजे संसदेत प्रश्न मांडणे...
 • सत्तेत असताना प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी, तर विरोधी पक्षात असताना प्रश्न विचारण्याची जबाबदारी! ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका उच्चशिक्षित, अभ्यासू, तरुण नेतृत्व डॉ. अमोल कोल्हे यांची ही निवडक भाषणे.
 • महाराष्ट्राचा इतिहास माहिती असलेले, महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी लढा देणारे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधी डॉ. अमोल कोल्हे.
 • जनतेच्या मनातील व्यथांची जाण ठेवून त्यांचा आवाज बनणारी, प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी आणि प्रगतीसाठी धोरण ठरवण्यासाठी विचारमंथन करणारी संसदेतील आणि इतर निवडक भाषणे.
 • राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी, धोरणे ठरवणाऱ्या प्रशासक वर्गासाठी आणि प्रत्येक नागरिकासाठी... हा विचारकोश !


लेखकाविषयी :
डॉ . अमोल रामसिंग कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) खासदार आहेत.
संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांसाठी तसेच चर्चांसाठी त्यांना २०२३-२४मध्ये ‘संसदरत्न पुरस्कार’ जाहीर झाला.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या डॉ. कोल्हे यांनी आजवर अनेक
नाटके, चित्रपट तसेच मराठी आणि हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले आहे.
डॉ. कोल्हे हे ‘जगदंब प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत. या संस्थेने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Amol Ramsing Kolhe
LanguageMarathi
ISBN9788197057892
BindingPaperback
Pages160
Publication Year23/03/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Sansadet Garjato Shivnericha Chhava

Sansadet Garjato Shivnericha Chhava

जनतेच्या मनातील व्यथांची जाण ठेवून त्यांचा आवाज बनणारी, प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी आणि प्रगतीसाठी धोरण ठरवण्यासाठी विचारमंथन करणारी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संसदेतील आणि इतर निवडक भाषणे.

Customers who bought this product also bought:

 • ALL IS WELL-MARATHI

  जगण्याचा संघर्ष खुला करणारा यशाचा पासवर्डसकाळ...

  ₹ 240

 • 30 Samarthyashali Striya

  कर्तृत्ववान स्त्रियांची...

  ₹ 300

 • Krushnamayee Meera

  संत मीराबाईंचा जीवनपट उलगडणारी 'कृष्णमयी मीरा'...

  ₹ 250

 • Woman Power (Marathi) by Sandip Ramrao Kale

  महिलांच्या सामाजिक कार्यावर आधारित, त्यांच्या...

  ₹ 290

 • Release The Bird !

  विज्ञानातील सूत्र घेऊन त्यावर आधारित रचलेली कथा...

  ₹ 240

 • Rabindranath Tagore - Shubh budhiche upasak by Asha Sathe

  ₹ 140

 • Shunya by Sri M

  श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या...

  ₹ 239

 • Selfie

  सेल्फी नेहमी बरं दिसण्यासाठी केलेला प्रयत्न असतो.

  ₹ 200

 • Aai-Babachi Diary

  या पुस्तकातल्या आई-बाबानी आपल्या समस्या...

  ₹ 170

 • Super MOM

  सेलिब्रिटी स्त्रियांचा मातृत्वाचा प्रवास विविध...

  ₹ 199