BK00489
New product
जोतीराव हे उच्च कोटीचे विचारवंत होते. त्यांच्या विचारांचा एक विकासक्रमही दाखवता येतो. त्याचप्रमाणे त्यांचे कार्यही वैचारिकतेशी जोडता येते.
जोतीरावांच्या ग्रंथरचनांमधून त्यांच्या विचारांची मांडणी करता करता त्यातूनच जोतीरावांनी केलेल्या कृत्यांची घटनात्मक मांडणी आपोआपच पुढे येते. या चरित्राला जोतीरावांचे वैचारिक चरित्र म्हणता येईल.
Warning: Last items in stock!
Availability date:
Mahatma Phule Yanche Vaicharik Charitra
जोतीराव हे उच्च कोटीचे विचारवंत होते. त्यांच्या विचारांचा एक विकासक्रमही दाखवता येतो. त्याचप्रमाणे त्यांचे कार्यही वैचारिकतेशी जोडता येते.
जोतीरावांच्या ग्रंथरचनांमधून त्यांच्या विचारांची मांडणी करता करता त्यातूनच जोतीरावांनी केलेल्या कृत्यांची घटनात्मक मांडणी आपोआपच पुढे येते. या चरित्राला जोतीरावांचे वैचारिक चरित्र म्हणता येईल.
Recipient :
* Required fields
or Cancel
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Sadanand More |
Language | Marathi |
ISBN | 9789387408890 |
Binding | Paperback |
Pages | 96 |
Publication Year | 2019 |
Dimensions | 5.5 x 8.5 |