BK00770
New product
‘संपूर्ण दीपरामायण’ हा एक महाकाव्यग्रंथ असून तो दिवंगत कवी-गझलकार दीपक करंदीकर यांनी रचलेला आहे.
Warning: Last items in stock!
Availability date: 05/15/2024
Sampoorna Deepramayan
‘संपूर्ण दीपरामायण’ हा एक महाकाव्यग्रंथ असून तो दिवंगत कवी-गझलकार दीपक करंदीकर यांनी रचलेला आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
या महाकाव्यात एकूण दहा हजार दोनशे सव्वीस चार चरणी ओव्या अष्टाक्षरी छंदात रचलेल्या आहेत.
वाल्मिकी रामायणाचे संपूर्ण कथासार या काव्यात त्यांनी अतिशय प्रासादिक आणि सुलभपणे मांडले आहे.
ओवीवृत्तातील हे महाकाव्य विविध संदर्भग्रंथांचा आधार घेऊन अभ्यासपूर्ण लिहिलेले आहे.
बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड यांमधून संपूर्ण रामायणकथा काव्यरूपात प्रभावीपणे मांडली आहे.
लेखकाविषयी :
दिवंगत कवी- गझलकार, लेखक, नाटककार म्हणून दीपक करंदीकर प्रसिद्ध
मसापचे माजी कार्यवाह.
गझलसम्राट सुरेश भट यांचे शिष्य
धुनी गझलांची (२००१), कविकुल (२००९) हे गझल व कविता संग्रह, अभिनव श्रीव्यंकटेश माहात्म्य (२०१६) ही पोथी व तिरूपती ही ललित कादंबरी (२०२०), "श्रीनिवास पद्मावती विवाह नाटक" (२०२२) हे पाच अंकी संगीत नाटक व गझलसम्राटाच्या सहवासात (नोव्हेंबर २०२२) ही पुस्तके प्रकाशित.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Deepak Karandikar |
Language | Marathi |
ISBN | 9789389834901 |
Binding | Hardcover |
Pages | 536 |
Publication Year | 2024/04/17 |
Dimensions | 11 x 8.5 |