Kavyasudha

BK00831

New product

₹ 199 tax incl.

More Info

‘काव्यसुधा’ हा काव्यसंग्रह सुधीर निर्मळे यांनी लिहिला असून त्यांच्या कविता या अतिशय सकारात्मक आहेत. आयुष्य जगताना चांगल्या गोष्टींकडे पाहता यायला हवे, चांगल्या गोष्टी आपल्या जगण्यात यायला हव्यात, खरा आनंद आपल्याला आपल्या कृतीतून मिळतो.
मिळालेले आयुष्य आपण समाधानाने जगायला हवं हा संदेश कवी आपल्या कवितेतून देतात.
आपल्या मनाच्या अवस्था समजून घेऊन आपल्या सुखदु:खाचे मूळ काय आहे हे जाणून घ्यायला हवे. आणि त्यातूनच जगण्याची समीकरणे तयार होतील. मनाचे कोडे उलगडू पाहणारा हा काव्यसंग्रह नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरेल.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorProf. Sudhir Parshuram Nirmale
LanguageMarathi
BindingPaperback
Pages116
Publication Year25/04/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Kavyasudha

Kavyasudha