BK00869
New product
डॉ. स्मिता झंवर यांचा 'मुक्तछंद' हा कवितासंग्रह बालपणातलं कोवळं कुतूहल, तारुण्यातल्या रम्य भावभावना आणि जबाबदार नागरिक म्हणून सामाजिक संदेश देणाऱ्या कर्तव्यपर शब्दांनी नटलेला आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Muktachhand
डॉ. स्मिता झंवर यांचा 'मुक्तछंद' हा कवितासंग्रह बालपणातलं कोवळं कुतूहल, तारुण्यातल्या रम्य भावभावना आणि जबाबदार नागरिक म्हणून सामाजिक संदेश देणाऱ्या कर्तव्यपर शब्दांनी नटलेला आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
कुतूहल. आपल्या विचारांना चालना देणारा हा शब्द बालपणापासूनच आपल्या आयुष्यात येतो. त्या कुतूहलापोटीच तर आपण असंख्य गोष्टींचा विचार करायला लागतो. मग त्यातूनच आपल्याला प्रश्न पडायला लागतात, तशीच त्यांची उत्तरंदेखील मिळतात आणि त्यातूनच आपण व्यक्तही व्हायला शिकतो. अशा वेळी कवितेला जर व्यक्त होण्याचं माध्यम बनवलं, तर मनातल्या भावना हळुवारपणे जशाच्या तशा उतरवता येतात... त्यातही आपल्या मनात असणाऱ्या माणसांसाठी मनातून लिहिलं तर ते काव्य अधिक सुंदर होतं.
व्यवसायानं बालरोगतज्ज्ञ असणाऱ्या डॉ. स्मिता कवयित्री म्हणून आपले विचार कवितेच्या रूपात नेटकेपणानं आणि तेवढ्याच सुरेख शब्दभावनांनी खुलवतात.
कवयित्रीविषयी :
डॉ. स्मिता झंवर या बालरोग तज्ञ म्हणून गेल्या वीसवर्षांपासून पुण्यात कार्यरत आहेत. स्तनपान या विषयात त्यांना विशेष आवड आहे. बालरोग चिकित्सक म्हणून त्या पुण्याजवळील छोट्या गावात मोफत सेवाही करतात. त्यांना वाचन आणि लिखाणाची आवड आहे. ‘मुक्तछंद’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Smita Zawar |
Language | Marathi |
ISBN | 9788197057878 |
Binding | Paperback |
Pages | 68 |
Publication Year | 26/04/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |
श्री एम यांची ही पहिलीच कादंबरी ‘शून्य’ ह्या...
₹ 299
६ ते १४ वयोगटातील शाळेतल्या मुलांना वाचायला...
₹ 120
‘लंडन डायरी’ हे रुपाली मिरासदार यांचे पहिले...
₹ 225
महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका...
₹ 499