BK00814
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Ek Hoti Yashoda
Recipient :
* Required fields
or Cancel
सुनील पांडे लिखित ‘एक होती यशोदा’ या कादंबरीचे कथानक अतिशय सरळ आहे. त्यात कुठलेही रहस्य नाही, थरार नाही. ही कादंबरी मराठीतील ख्यातनाम लेखक गो. नी. दांडेकर यांच्या ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ या कादंबरीवर आधारित लिहिली आहे. ही कादंबरी खूप गाजलेली आहे. या कादंबरीतील यशोदा आणि अप्पा ही पात्रे सुनील यांनी त्यांच्या कल्पनेने पुढे नेलेली आहे. मराठी भाषेत केलेला हा अद्वितीय असा प्रयोग आहे.
एक साधे, छोटेसे कथानक वाचकावर गारुड करते, नर्मदेच्या तीरावरची आणि त्या प्रदेशातील वेगळ्या ढंगाची भाषाही वाचकाला लुभावणारी आहे.
लेखकाविषयी :
लेखक सुनील पांडे हे सध्या पुणेमहानगरपालिकेत कार्यरत आहेत. त्यांची २९हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. कथा, कविता, कादंबरी, चरित्र, बालसाहित्य, लेख या विविध प्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Sunil Pande |
Language | Marathi |
ISBN | 9788196800499 |
Binding | Paperback |
Pages | 72 |
Publication Year | 02/05/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |
संत मीराबाईंचा जीवनपट उलगडणारी 'कृष्णमयी मीरा'...
₹ 250