BK00896
New product
सरश्रीलिखित बुद्धिच्या आरपार चैतन्य महाप्रभू या पुस्तकात महान कृष्णभक्त चैतन्य महाप्रभूंच्या जीवनाचे दर्शन घडवले आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Chaitanya Mahaprabhu
सरश्रीलिखित बुद्धिच्या आरपार चैतन्य महाप्रभू या पुस्तकात महान कृष्णभक्त चैतन्य महाप्रभूंच्या जीवनाचे दर्शन घडवले आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
पहिल्या, दुसऱ्या खंडात अनुक्रमे चैतन्य महाप्रभूंच्या जन्माचे प्रचलित कारण आणि त्यांच्या बाललीलांचे वर्णन, शिक्षण याविषयीचे वर्णन आहे. तिसऱ्या भागात महाप्रभूंच्या भक्तिलीला, संन्यास ग्रहण, सखी भाव जागरण, नामसंकीर्तन आंदोलन, समाजसुधारणा याबद्दल वाचायला मिळेल. चैतन्य महाप्रभूंची शिकवण व त्यांनी दिलेला तारक मंत्रही वाचायला मिळेल.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Sirshree |
Language | Marathi |
ISBN | 978-81-973384-3-4 |
Binding | Paperback |
Pages | 136 |
Publication Year | 2024-05-22 |
Dimensions | 5.5 x 8.5 |