BK00808
New product
कोकणातील प्राचीन लोककला म्हणजे खेळे (नमन). ही लोककला आजही खेड्यापाड्यात सादर केली जाते. जपली जाते. कोकणातील गावांमध्ये खेळे प्रचंड लोकप्रिय आहेत, त्याबद्दल लेखक गोविंद कुळकर्णी यांनी या पुस्तकात सविस्तरपणे माहिती दिली आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Kokanche Paramparik Khele
कोकणातील प्राचीन लोककला म्हणजे खेळे (नमन). ही लोककला आजही खेड्यापाड्यात सादर केली जाते. जपली जाते. कोकणातील गावांमध्ये खेळे प्रचंड लोकप्रिय आहेत, त्याबद्दल लेखक गोविंद कुळकर्णी यांनी या पुस्तकात सविस्तरपणे माहिती दिली आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
खेळ्यांसारख्या लोकनाट्यात गोंधळ, तमाशा, भारुड, कीर्तन, नाच, गाणी, गोष्टी समाविष्ट केलेल्या असतात. या सर्व गोष्टी कालानुरूप बदलत गेल्या, त्यांचे स्वरूप जरी बदलले, तरी लोककला म्हणून त्या आजही आपल्या संस्कृतीत टिकून आहे. हे मांडायचा प्रामाणिक प्रयत्न कुळकर्णी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.
लेखकाविषयी :
कवी गोविंद कुळकर्णी यांनी ग्रंथपाल म्हणून ३६ वर्षांहून अधिक काळ मुंबईत ‘चेंबूर एज्युकेशन सोसायटी’ मध्ये नोकरी केली. मुंबई माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघटनेत त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केले. मूळचे रत्नागिरीतील असून सध्या ते मुंबईत राहत आहेत. वाचन, लेखन, नाटक, लोककला पाहणे हे त्यांचे छंद असून ‘नेत्र हवे मज’ हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. विविध नियतकालिके, मासिके यांमध्ये त्यांनी सातत्याने लिखाण केले आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Govind Anant Kulkarni |
Language | Marathi |
ISBN | 978-81-970578-1-6 |
Binding | Paperback |
Pages | 132 |
Publication Year | 21/05/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |