BK00883
New product
कवयित्री उत्तमा पेटकर यांचा वयाच्या ८०व्या वर्षी आलेला हा पहिला काव्यसंग्रह असून यात एकूण ७० कविता आहेत.
Warning: Last items in stock!
Availability date:
Utarand
कवयित्री उत्तमा पेटकर यांचा वयाच्या ८०व्या वर्षी आलेला हा पहिला काव्यसंग्रह असून यात एकूण ७० कविता आहेत.
Recipient :
* Required fields
or Cancel
मानवी भाव-भावनांचे दर्जेदार प्रगटीकरण या त्यांच्या कवितेत झाले आहे. निसर्गाशी संबधित कविताही कवयित्रीने सहजतेने मांडल्या आहेत. मानवी नातेसंबंध, निसर्गाच्या प्रेरणा, आजच्या काळातील वास्तव स्थिती या विविध विषयांशी निगडीत कविता या काव्यसंग्रहात आहे. त्यांच्या कवितांमधून त्यांची काव्यप्रतिभा ठळकपणे प्रत्ययास येते.
कवयित्रीविषयी :
उत्तमा वसंत पेटकर यांनी मानसशास्त्र या विषयात पदवी घेतली असून, त्यांनी संगीताचेही शिक्षण घेतले आहे. अनेक साहित्याच्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या कविता सादर केल्या आहेत. पुणे, नाशिक, जळगाव आणि सांभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरुन बालनाट्य, कथा व काव्य वाचनाचे कार्यक्रम त्यांनी केले आहेत. तसेच अनेक मासिके व नियतकालिकांमध्ये त्यांनी कथालेखन केले आहे. ‘उतरंड’ हा त्यांचा पाहिलाच काव्यसंग्रह आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Uttama Vasant Pethkar |
Language | Marathi |
ISBN | 978-81-971884-0-4 |
Binding | Paperback |
Pages | 98 |
Publication Year | 28/05/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |