Giryarohan : Magowa Sahasi Krida Prakaracha

BK00815

New product

गिर्यारोहण, गिरिभ्रमण यांसारखे प्रकार तरुणाईला प्रचंड प्रमाणात आकर्षित करतात. स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावा लागतो, त्याचप्रमाणे साहसी सहलींचा ध्यास घ्यायचा असेल तर नियमित आणि अभ्यासपूर्ण सराव करावा लागतो, त्याची सर्व माहिती उपलब्ध असायला हवी या एकमेव उद्देशाने लिहिलेले पुस्तक म्हणजे विजय देवधर यांचे ‘गिर्यारोहण’ हे पुस्तक होय.

More details

₹ 150 tax incl.

More Info

या पुस्तकात गिर्यारोहणाची/गिरिभ्रमणाची संपूर्ण बाराखडी दिलेली असून, त्यासाठी भारतात कुठल्या संस्था कार्यरत आहेत, त्यासंदर्भात विविध प्रशिक्षण घ्यायचे असेल तर त्यासंबंधीत योग्य ते मार्गदर्शन या पुस्तकात दिलेले आहे. साहसी क्रीडा प्रकारांचा मागोवा लेखक आणि गिर्यारोहक विजय देवधर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असा या पुस्तकात मांडलेला आहे.

लेखकाविषयी :

विजय देवधर यांनी प्रयोगशिक्षक, ग्रंथपाल, व्याख्याता म्हणून विविध नामवंत संस्थांमध्ये काम केले आहे. गिरिभ्रमंती करणे हा त्यांचा छंद असून, त्याविषयासंदर्भात त्यांचा सखोल अभ्यास आहे. गेल्या चाळीसहून अधिक वर्षे ते या क्षेत्राशी जोडले गेले आहेत. त्यांचे चारशेहून अधिक लेख विविध मासिके, नियतकालिके, दैनिक यांमध्ये प्रसिद्ध आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रातून त्यांची अनेक व्याख्याने प्रसारित झाली आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorVijay Deodhar
LanguageMarathi
ISBN978-81-973384-1-0
BindingPaperback
Pages88
Publication Year19/06/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Giryarohan : Magowa Sahasi Krida Prakaracha

Giryarohan : Magowa Sahasi Krida Prakaracha

गिर्यारोहण, गिरिभ्रमण यांसारखे प्रकार तरुणाईला प्रचंड प्रमाणात आकर्षित करतात. स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावा लागतो, त्याचप्रमाणे साहसी सहलींचा ध्यास घ्यायचा असेल तर नियमित आणि अभ्यासपूर्ण सराव करावा लागतो, त्याची सर्व माहिती उपलब्ध असायला हवी या एकमेव उद्देशाने लिहिलेले पुस्तक म्हणजे विजय देवधर यांचे ‘गिर्यारोहण’ हे पुस्तक होय.

Customers who bought this product also bought: