Mahan Bhakta Shabri

BK00935

New product

Warning: Last items in stock!

₹ 170 tax incl.

More Info

प्रापंचिक सुख-साधने, आकर्षणे असताना व असत्याने भरलेल्या वातावरणात राहून भक्ती कशी करावी, ही कला शिकायची असेल तर शबरीपेक्षा चांगले उदाहरण कोणते असू शकेल? शबरीने तामसी व असत्याने भरलेल्या वातावरणात राहून भक्तीच्या शीतल अग्नीची निवड केली, श्रीरामांची भक्ती केली.
ज्या वातावरणात राहून भक्ती करण्यात अडचण येत होती; ते वातावरण, संगत तिने सोडून दिली. पण तिने भक्ती करणे सोडले नाही. या ग्रंथात महान रामभक्त शबरीचे भक्तिमय वर्णन केले आहे.
या ग्रंथाद्वारे शबरीच्या महान चरित्रावर मनन करत या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात सहज उतरतील. त्यामुळे विपरीत व प्रतिकूल वातावरणात राहूनही भक्ती सर्वोच्च स्तरावर पोहोचेल.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSirshree
LanguageMarathi
ISBN978-81-975255-7-5
BindingPaperback
Pages118
Publication Year2024-07-22
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Mahan Bhakta Shabri

Mahan Bhakta Shabri

Customers who bought this product also bought:

  • Kaju Lagawad Prakriya Tantra wa Mantra

    काजू लागवडीसाठी जमीन निवडीपासून काजू प्रक्रिया...

    ₹ 225

  • Ramrajya

    राजारामांच्या राज्याची गुणवैशिष्ट्ये 'रामराज्य'...

    ₹ 170

  • Swayam 365 : Swatahache Mol Janun Ghenyasathi Margadarshak

    प्रत्यक्षात, रोजच्या रोज उपयोगात आणता येतील अशी...

    ₹ 375

  • Teen Sannyasi

    आध्यात्मिक मार्गावरून चालणाऱ्या प्रत्येक...

    ₹ 299

  • Kaju Aayat-Niryat

    भारत हा जागतिक काजू अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा...

    ₹ 199

  • Santashreshtha Dnyanadev : Jeevan Ani Karya

    भारतीय इतिहास, संस्कृती व परंपराविषयक...

    ₹ 175

  • Annaprakriya Udyog

    विविध प्रकारची अन्नधान्ये, फळे, भाज्या वापरून...

    ₹ 750

  • ASAMARTHANCHE BAL SAMARTH RAMDAS

    ₹ 170

  • Amazon Neeti by Vasudha Joshi

    ऑनलाईन किरकोळ विक्रीपासून सुरुवात करून अवघ्या...

    ₹ 160

  • Adi Shankaracharya : Shastrarthachya Shastrane Adnyanacha Ast

    आदि शंकराचार्यांचे अद्‌भुत व अलौकिक जीवन योग्य...

    ₹ 170