Safar Coffee Vishwachi

BK00916

New product

‘सफर कॉफी विश्वाची’ हे मृणाल तुळपुळे लिखित पुस्तक जगभरातल्या कॉफीविषयी अतिशय मनोरंजनपर आणि अभ्यासपूर्ण माहिती सांगणारे महत्त्वाचे पुस्तक आहे.

More details

Warning: Last items in stock!

₹ 250 tax incl.

More Info

रोजच्या जगण्यात चहा किंवा कॉफी हे पेय केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभर घेतले जाते. कॉफी हे पेय लेखिकेच्या विशेष आवडीचे आहे, त्यामुळे त्यांनी कॉफीचे मूळ, तिचा प्रवास, कॉफीचे विविध प्रकार, तिचे फायदे तोटे, कॉफी संस्कृती, कॉफी डिकॉक्शन इत्यादी विषय या पुस्तकात अतिशय प्रभावीपणे आणि सखोलपणे मांडले आहे. कॉफीपानाचे वैविध्यपूर्ण किस्सेही या पुस्तकात लेखिकेने दिले आहेत. देशोदेशीच्या कॉफी विश्वाची सफर घडवणारे हे अनोखे पुस्तक कॉफीप्रेमी वाचकांना अतिशय उपयुक्त ठरेल यात शंका नाही. 

Features

PublisherSakal Prakashan
AuthorMrinal Tulpule
LanguageMarathi
ISBN978-81-977101-8-6
BindingPaperback
Pages144
Publication Year23/07/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Safar Coffee Vishwachi

Safar Coffee Vishwachi

‘सफर कॉफी विश्वाची’ हे मृणाल तुळपुळे लिखित पुस्तक जगभरातल्या कॉफीविषयी अतिशय मनोरंजनपर आणि अभ्यासपूर्ण माहिती सांगणारे महत्त्वाचे पुस्तक आहे.

Customers who bought this product also bought:

  • Melody in Living Together (Marathi)

    वेगवेगळ्या परिस्थितीत घडलेली, भिन्न स्वभावांची,...

    ₹ 350

  • Phulanchya Duniyet

    लेखिका मृणाल तुळपुळे यांनी या पुस्तकाच्या...

    ₹ 170