BK00948
New product
'संतुलन क्रियायोग' हा सर्व वयोगटातील व्यक्तींना करता येण्यासारखा सोपा योगाभ्यास आहे.
This product is no longer in stock
Warning: Last items in stock!
Availability date:
Santulan Kriyayog
'संतुलन क्रियायोग' हा सर्व वयोगटातील व्यक्तींना करता येण्यासारखा सोपा योगाभ्यास आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
'योग' शब्दाचा अर्थ आहे जोडणे-इंटिग्रेट करणे म्हणून योगाच्या अभ्यासाने शरीर व मन तसेच मेंदूच्या डाव्या व उजव्या बाजूच्या कार्यात मेळ स्थापित होतो. 'क्रिया' हा शब्द जीवनातील मुख्य क्रिया श्वास व मन यासाठी निगडित आहे. म्हणून क्रियायोगाच्या अभ्यासाने आसन व प्राणायाम या दोघांचे एकत्र परिणाम मिळतात. संतुलन क्रियायोगाच्या अभ्यासाने शरीर, मन व आत्मा या तिन्ही स्तरांवर परिणाम साधले जातात. अनेक वर्षांच्या सखोल संशोधनाचा परिपाक आहे 'संतुलन क्रियायोग'. अनेक रोग्यांवरही याचे उत्कृष्ट परिणाम मिळालेले आहेत. 'संतुलन क्रियायोग' शिकणे सोपे असून त्यात आसने, प्राणायाम व क्रियांचा अजोड मिलाफ आहे. याच्या अभ्यासाने शरीर, मन व आत्मा या तिन्ही स्तरांवर परिणाम मिळतात.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Shriguru Dr. Balaji Tambe |
Language | Marathi |
ISBN | 978-81-977101-2-4 |
Binding | Paperback |
Pages | 106 |
Publication Year | 07/08/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |