BK00697
New product
This product is no longer in stock
Warning: Last items in stock!
Availability date:
Charyachi Gavate Lava Dudhal Pashu Jagava
Recipient :
* Required fields
or Cancel
चारा लागवडीसाठी कमी आकाराची / उंचसखल / तुकड्यातुकड्यांची जागाही वापरता येते. त्यामुळे पडीक जमीनही उपयोगात आणून अधिक आर्थिक फायदा मिळवता येतो. अशा विविध अंगांनी फायदेशीर ठरणाऱ्या चारा उद्योगासाठी उपयुक्त आणि संग्राह्य पुस्तक
लेखकाविषयी :
कृष्णाजी महादेव कोकाटेबी.एस्सी. (कृषी) कृषी महाविद्यालय, पुणे; रुरल एक्सटेन्शन ट्रेनर्स कोर्स, फिलिपाईन्स; डेअरी एक्स्टेन्शन कोर्स, डिपार्टमेंट ऑफ प्रायमरी इंडस्ट्रीज, क्विन्सलँड, ऑस्ट्रेलिया
बाएफ (Bharatiya Agro Industries Foundation) डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशन, उरुळी कांचन, पुणे या संस्थेत १९७० पासून कार्यरत. २००५मध्ये अतिरिक्त कार्यक्रम संचालक म्हणून सेवानिवृत्त.
कृषी सल्लागार, बाएफ (२००५ ते २०२०)
तांत्रिक अधिकारी, विभागीय संशोधन केंद्र, बाएफ, अखिल भारतीय चारा संशोधन केंद्र, नवी दिल्ली (२००५ ते २०२०)
खडक जमीन विकास, जल सिंचन विकास, फळबागा विकास, वन आणि कृषिवनशेती विकास, चारा व चारा बियाणे : विकास आणि उत्पादन, तुती लागवड : विकास आणि संशोधन, रेशीम किडे संशोधन व विकास, वन आणि फळबाग विकास, पडीक जमीन विकास, नगदी पिके बीजोत्पादन, शेतकऱ्यांना कृषिविषयक प्रशिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये काम
प्रकाशित पुस्तके : अधिक दुधासाठी हिरवा चारा; झाडेझुडपे लावा, पशुधन जगवा ; चाऱ्याची गवते लावा, दुधाळ पशू जगवा
Publisher | Sakal Prakashan |
Author | Krushnaji Mahadeo Kokate |
Language | Marathi |
ISBN | 978-81-19311-82-8 |
Binding | Paperback |
Pages | 192 |
Publication Year | 27/09/2024 |
Dimensions | 7 x 9.5 |