Kasturicha Sugandh

BK00892

New product

‘कस्तुरीचा सुगंध’ या काव्यसंग्रहात विविध विषयांचा काव्याच्या माध्यमातून कवी सतीश कुरकुरे यांनी कस्तुरीसुगंध लिहिलेला आहे. हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह आहे.

More details

₹ 199 tax incl.

More Info

या संग्रहातील भाषा ही साधी, सरळ आणि सोपी आहे. त्यामुळे सर्वप्रकारच्या वाचकांना या कविता समजतील. या कवितेत प्रेम, विरह, निसर्ग, समाज, मन, मैत्री, मस्करी, आठवणी, सुगंध, अबोला यांसारख्या विविध विषयांच्या छटा टिपण्याचा कवीने मनापासून प्रयत्न केला आहे. वाचकाच्या मनाशी संवाद साधणाऱ्या, वाचकाच्या मनाला प्रवाही करणाऱ्या या कविता कवी सतीश यांनी सहज शब्दांत मांडलेल्या आहे. या संग्रहात जपानी पद्धतीच्या तीन ओळींच्या हाइकू विशेष म्हणजे हा काव्यसंग्रह वाचकांना एकाचवेळी पेपरबॅक, ई-बुक आणि ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करण्यात आला आहे.

कवीविषयी :
कवी सतीश कुरकुरे हे पुण्यात स्थायिक असून, ‘कस्तुरीचा सुगंध’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह आहे. त्यांचे अभियांत्रिकी शिक्षण पुण्यातील नामांकित संस्थांमध्ये झालेले असून त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षणही घेतले आहे. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ स्वतःचा व्यवसाय ते करत आहेत. त्यांना वाचन, लेखन, ट्रेकिंग, बाईकिंग, भ्रमंती करण्याचा छंद आहे. ते इंग्रजी भाषेतही लेखन करतात.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSatish Kurkure
LanguageMarathi
ISBN978-81-977101-7-9
BindingPaperback
Pages124
Publication Year27/09/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Kasturicha Sugandh

Kasturicha Sugandh

‘कस्तुरीचा सुगंध’ या काव्यसंग्रहात विविध विषयांचा काव्याच्या माध्यमातून कवी सतीश कुरकुरे यांनी कस्तुरीसुगंध लिहिलेला आहे. हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह आहे.