BK00763
New product
आपल्या जगण्यात घडणाऱ्या घटना आपले मन बारकाईने टिपत असते, जगण्याचे भान हे त्या टिपण्यातून वाढत जाते. फक्त आपण त्याकडे डोळसपणे कसे पाहायला हवे याबद्दलचे विचार डॉ. राजन पडवळ या पुस्तकातून मांडतात.
Warning: Last items in stock!
Availability date:
Tipkagad : Anandi Wa Yashasvi Jeevanshailiche Vyavasthapan
आपल्या जगण्यात घडणाऱ्या घटना आपले मन बारकाईने टिपत असते, जगण्याचे भान हे त्या टिपण्यातून वाढत जाते. फक्त आपण त्याकडे डोळसपणे कसे पाहायला हवे याबद्दलचे विचार डॉ. राजन पडवळ या पुस्तकातून मांडतात.
Recipient :
* Required fields
or Cancel
या पुस्तकातून महत्त्वपूर्ण व्यवस्थापकीय संकल्पनांची चांगली ओळख करून दिलेली आहे. मनाची शक्ती, सकारात्मकता मानवी जीवनात किती क्रांतिकारक बदल घडवू शकते हे ‘टीपकागद’ मध्ये चांगल्या प्रकारे दिसून येते.
ताणतणाव व्यवस्थापन, संभाषण विश्लेषण, व्यक्तिमत्त्व विकास, मानसिकता, आनंदी आणि यशस्वी जीवन, या विविध विषयांवर उपयुक्त माहिती देण्यात आली आहे.
विविध वयोगटातील विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी यांना केलेले व्यक्तिमत्त्व विकास, व्यवस्थापकीय कौशल्य मार्गदर्शन याबाबतच्या प्रदीर्घ अनुभवातून हे पुस्तक साकारलेले आहे.
लेखकाविषयी :
डॉ. राजन पडवळ यांची ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या विषयामध्ये पीएच.डी आहे. त्यांनी अनेक नामवंत कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम केले आहे.
एमबीएच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचे काम त्यांनी केले. एका नामवंत इंजिनिअरिंग कॉलेजमधून रजिस्ट्रार या उच्च पदावर कामावरून ते निवृत्त झाले.
वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांनी कॉर्पोरेट ट्रेनिंग देण्याचे कामही केले आहे.
शंभराहून अधिक वेळा त्यांनी ‘व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा’ घेतल्या आहेत.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Rajan Dhondiram Padval |
Language | Marathi |
ISBN | 978-81-973384-8-9 |
Binding | Paperback |
Pages | 141 |
Publication Year | 18/10/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |