BK00668
New product
वेगळ्या जीवनानुभवाचा सर्जनात्मक आविष्कार असलेली कसदार कादंबरी चिगूर
Warning: Last items in stock!
Availability date:
Chigur
वेगळ्या जीवनानुभवाचा सर्जनात्मक आविष्कार असलेली कसदार कादंबरी चिगूर
Recipient :
* Required fields
or Cancel
किल्लारी परिसरातील एका लहानशा खेड्याच्या पार्श्वभूमीवर, एका कुमारवयीन मुलाच्या भावविश्वात खळबळ माजवणारा भूकंपाचा अनुभव रेखाटणारी कादंबरी
गावातील लहान-मोठी माणसे, त्यांचे रोजचे जगणे; आणि भूकंपामुळे काही क्षणांत बदलून गेलेले त्यांचे जगणे, भितीवर मात करत पुन्हा नव्या उमेदीने जगणे सुरू करण्याचा लहानमोठ्या सर्व गावकऱ्यांचा हा प्रवास, असा वेगळाच जीवनानुभव मुलाच्या नजरेतून आणि त्याच्याच भाषेतून
लेखकाविषयी : मनोज कुलकर्णी
'अडीच अक्षरांचा प्रवास' हा कथासंग्रह प्रकाशित.
पत्रकारितेच्या क्षेत्रात २००५पासून कार्यरत. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया दोन्हींचा अनुभव.
पत्रकार दिनी (२०२३) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित;
देवर्षी नारद युवा पुरस्कार (२०१८); विजय सूर्यवंशी स्मृती पुरस्कार(२०२०) आदी सन्मान
Publisher | Sakal Prakashan |
Author | Manoj Kulkarni |
Language | Marathi |
ISBN | 978-81-971884-3-5 |
Binding | Paperback |
Pages | 200 |
Publication Year | 19/10/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |
मुरडण या शब्दाचा प्रमाण भाषेतील अर्थ वळण असा...
₹ 130
साहित्याच्या आणि व्यंगचित्रांच्या जगात आपले...
₹ 299
लेखिका मृणाल तुळपुळे यांनी या पुस्तकाच्या...
₹ 170
लोकमान्यांच्या जीवनकार्याचा यथार्थ वेध
₹ 350
डॉ. मोहन दिवटे यांनी ‘लखोबा सावकार’ या नायकाचे...
₹ 220
महाराष्ट्राच्या इतिहासाची आंतरविद्याशाखीय...
₹ 299
जर असं झालं तर, किंवा जर असं झालं नाही तर, अशा...
₹ 250