Hirva Lena

BK00960

New product

शेती, शेतकरी, निसर्ग, पंचतत्त्व आणि मानवी जीवन यातून साकारलेल्या या काव्यरचना आहेत.

More details

₹ 199 tax incl.

More Info

‘हिरवं लेणं’ हा कवयित्री विद्या पानपाटील-वाघ यांचा पहिला काव्यसंग्रह आहे.
शेती, शेतकरी, निसर्ग, पंचतत्त्व आणि मानवी जीवन यातून साकारलेल्या या काव्यरचना आहेत.
या काव्यसंग्रहातील कवितांची जातकुळी शेतीनिष्ठेचा वारसा जपणारी आहे.
कृषिसंस्कृतीतल्या नोंदी कवयित्रीने आपल्या प्रगल्भ आणि चिंतनपर शैलीत केल्या आहेत.
हा काव्यसंग्रह म्हणजे शेती-मातीची प्रेरक गाथा खुलवत निसर्गाचं अमीट देणं मनस्वी साजरं करणारं संग्राह्य असं ‘हिरवं लेणं’ आहे.

कवयित्रीविषयी :
विद्या पानपाटील-वाघ यांनी कृषि हा विषय घेऊन एम. एस्सी. केले आहे.
त्या पाचोरा येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागात ‘तंत्र सहाय्यक’ या पदावर कार्यरत आहेत.
त्यांना वाचन आणि लेखनाची विशेष आवड आहे.
विविध मासिके, वर्तमानपत्रे यांमध्ये त्यांच्या विविध कथा आणि लेख प्रकाशित आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorVidya Panpatil Wagh
LanguageMarathi
ISBN978-93-48048-93-6
BindingPaperback
Pages124
Publication Year26/10/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Hirva Lena

Hirva Lena

शेती, शेतकरी, निसर्ग, पंचतत्त्व आणि मानवी जीवन यातून साकारलेल्या या काव्यरचना आहेत.