BK00930
New product
कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाचे संरक्षण यांची सांगड घालत प्रगतीच्या नवनवीन दिशा धुंडाळणाऱ्या यशस्वी उद्योजकाचे पथदर्शी अनुभवकथन
Warning: Last items in stock!
Availability date:
Akanksha Navya Yugachi
कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाचे संरक्षण यांची सांगड घालत प्रगतीच्या नवनवीन दिशा धुंडाळणाऱ्या यशस्वी उद्योजकाचे पथदर्शी अनुभवकथन
Recipient :
* Required fields
or Cancel
रायगड जिल्ह्यातील गोरेगावसारख्या एका खेड्यात जन्म, शिक्षण झालेला, एका सर्वसामान्य दुकानदाराच्या घरातील एक मुलगा
ते लाखो तरुणांना रोजगार मिळवून देणारे शिक्षक-उद्योजक असा प्रवास असणारे डॉ. संजय गांधी यांचे अनुभवकथन
नव्या काळाच्या आव्हानांचे रूपांतर संधीत करणाऱ्या उद्योजकाचा प्रेरणादायी जीवनप्रवास
पर्यावरणाचा विनाश रोखणारी, राष्ट्राच्या प्रगतीला पूरक ठरणारी रोजगार निर्मिती करण्याचा मार्ग शोधणाऱ्या, आपल्याबरोबरच इतरांसाठीही नवनवीन संधी निर्माण करणाऱ्या भविष्यवेधी उद्योजकाचा प्रवास
लेखकाविषयी :
डॉ. संजय गांधी
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एस्पायर नॉलेज अँँड स्किल्स प्रा. लि.
‘Astore’ या भारतातील पहिल्या ॲक्शन स्टोअरच्या माध्यमातून, शाश्वत विकास, स्वयंंरोजगाार आणि उद्योजकतेची त्रिसूूत्री प्रत्यक्षात आणणारे उद्योजक
'स्किल इंडिया आयकॉन', 'संगणक सारथी' आदी पुरस्कारांनी सन्मानित
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Sanjay Gandhi |
Language | Marathi |
ISBN | 978-93-48048-98-1 |
Binding | Paperback |
Pages | 192 |
Publication Year | 28/10/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |