BK00986
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Samarth Ramdas Rachit Dasbodhatil Guntavnuk Bodh
Recipient :
* Required fields
or Cancel
व्यावहारिक, प्रापंचिक आणि पारमार्थिक शहाणपण यांचा सुवर्णमध्य कसा साधावा, आणि प्रपंच नेटका करीतच परमार्थ कसा साधावा, याची शिकवण देणारे समर्थ रामदास स्वामी! केवळ समर्थ साधकच नाहीत, तर व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थीही समर्थ साहित्याचा आणि त्यातही 'दासबोध' या ग्रंथांचा अभ्यास करताना दिसतात. या पुस्तकात समर्थ रचित दासबोधातून लेखकाला गवसलेल्या गुंतवणूक विषयक बोधाचे चित्रण केले आहे.
लेखकाविषयी :
गुंतवणूक समुपदेशक आणि आर्थिक व्यवस्थापन मार्गदर्शक म्हणून विनायक कुळकर्णी प्रसिद्ध आहेत. विविध दैनिके आणि साप्ताहिकांतून अर्थभान जागविणारे व गुंतवणुकीवर मार्गदर्शन करणारे सुमारे २६०० हून अधिक लेख व लेखमाला त्यांच्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांची एकूण २८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'आर्थिक साक्षरता' या विषयावर ते महाराष्ट्रभर व्याख्याने देत असतात. टाटा स्टील, ओबेराॅय हाॅटेल, फिलिप्स इंडिया यांसारख्या अनेक प्रख्यात उद्योगसंस्था, टाटा कॅन्सर रुग्णालय, भारतीय नौदल, बीएआरसी येथील तसेच इतर अनेक संस्थांतील कर्मचाऱ्यांसाठी ते आर्थिक समुपदेशन विषयक कार्यक्रम करतात.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Vinayak Kulkarni |
Language | Marathi |
ISBN | 978-93-48048-40-0 |
Binding | Paperback |
Pages | 88 |
Publication Year | 07/11/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |