BK00976
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Vittiya Saksharata ani Sarvsamaveshakata
Recipient :
* Required fields
or Cancel
बँकिंग, वित्तीय संस्था, गुंतवणूक आणि बचत यांच्याविषयी पुरेसे ज्ञान सोप्या भाषेत
बँकिंग प्रक्रिया, वित्तीय धोरणे, वित्तीय सर्वसमावेशकता यांची तोंडओळख
वित्तीय सर्वसमावेशकतेचे अर्थव्यवस्थेतील आणि सामाजिक प्रगतीतील महत्त्वाचे स्थान
शासनाने आणि वित्तीय संस्थांनी सुरू केलेले विविध उपक्रम, योजना आणि सेवासुविधा यांविषयी माहिती
आर्थिकदृष्ट्या सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी, वित्तीय साक्षरता रुजवण्यासाठी उपयुक्त पुस्तक
कोणासाठी?
वाणिज्य विषयाचे विद्यार्थी आणि शिक्षक
बँक कर्मचारी आणि अधिकारी
वित्तीय सेवांशी संबंधित व्यक्तीआणि प्रशिक्षक
आर्थिक व्यवहार करणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी उपयुक्त
लेखकांविषयी :
डॉ. संजय कप्तान
वाणिज्य विषयाचे अभ्यासक व अध्यापक
पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख म्हणून निवृत्त
व्यवस्थापन व वाणिज्यविषयक, तसेच विविध नावीन्यपूर्ण विषयांवर लेखन
झेन तत्त्वज्ञान, जेन गुडाल, मेरी क्युरी, विज्ञानवेत्ता न्यूटन, लिओनार्दो दा विंची, इत्यादी पुस्तके प्रकाशित
अनेक पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कार
डॉ. कुशल पाखले
वाणिज्य विषयाचे अभ्यासक व अध्यापक
साहाय्यक प्राध्यापक, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे
वित्तीय सर्वसमावेशकता या विषयात पीएचडी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, बी.कॉम., एम.कॉम., दूरस्थ अभ्यासक्रमांसाठी विविध पुस्तकांचे लेखन
गुणवंत शिक्षक म्हणून दोन पुरस्कार
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Sanjay Kaptan, Dr. Kushal Pakhale |
Language | Marathi |
ISBN | 9789348048523 |
Binding | Paperback |
Pages | 132 |
Publication Year | 25/11/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |