Sakaljanawadi Chhatrapati Shivray

BK01000

New product

₹ 664 tax incl.

-5%

₹ 699 tax incl.

More Info

शिवरायांची जीवनकथा शांततावादी, मानवतावादी व सामाजिक न्यायाची दृष्टी विकसित करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांना बळ देणारी आणि ताकद देणारी आहे. या पातळीवर हे शिवचरित्र नवे आकलन घडवते. शिवरायांचे जीवनकार्य हे राष्ट्रव्यापी आणि आंतरराष्ट्रव्यापी होत जाते. हा प्रवाह या चरित्राचा आशय आणि विषय आहे.

या पुस्तकात शिवरायांच्या सकलजनवादी जीवनकार्याचे विविध कंगोरे सात विभागांत मांडले आहेत.

  • स्वराज्य स्थापना व पूर्वपीठिका
  • स्वराज्याचा विस्तार
  • हिंदुस्थान आणि शिवराय
  • जग आणि शिवराय
  • राजकीय अर्थकारण
  • परंपरा आणि नवता
  • सकलजनवादी मूल्य व्यवहार

Features

PublisherSakal Prakashan
AuthorPrakash Pawar
LanguageMarathi
ISBN978-93-48048-37-0
BindingPaperback
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Sakaljanawadi Chhatrapati Shivray

Sakaljanawadi Chhatrapati Shivray