Kovalya Unhat

BK00932

New product

‘कोवळ्या उन्हात’ या कवितासंग्रहात कवी काशिराम बोरे यांनी लोभस बालकविता लिहिल्या आहेत.

More details

₹ 130 tax incl.

More Info

  • शिक्षक असल्यामुळे बालमनाच्या विविध नोंदी या कवितातून जिवंत करण्यात कवी बोरे यांची कविता यशस्वी ठरते.       
  • या संग्रहात वाचनसुलभ कवितांमधून निसर्गाची कोवळी रूपे कवीने नजाकतीने मांडली आहेत.
  • निसर्ग आणि मानवाचं नातं शोधणाऱ्या या संग्रहातील कविता स्वच्छंदी बालमनाच्या मोहक गंधाने गंधाळलेल्या आहेत.
  • बालकांच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासात भर घालणाऱ्या या कविता आहेत. 

कवीविषयी :


काशिराम बोरे यांचा कृतिशील, संवेदनशील आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक असा लौकिक आहे.
विविध नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या असून त्यांचा ‘पालवी’ हा बालकवितासंग्रह प्रसिद्ध आहे.
शैक्षणिक क्षेत्रात बोरे यांनी अडतीस वर्षे सेवा बजावली आहे.
बोरे यांना शैक्षणिक कार्याबद्दल तीन राज्यस्तरीय आणि दोन राष्ट्रीय पातळीवरील सन्मान प्राप्त झाले आहेत.
‘वृक्षसंवर्धन’, ‘पर्यावरण संरक्षण’, ‘नाट्यदिग्दर्शन’, ‘कथाकथन’ आणि ‘काव्यलेखन’ हे त्यांचे आवडते छंद आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorKashiram Sakharam Bore
LanguageMarathi
ISBN978-93-48048-59-2
BindingPaperback
Pages76
Publication Year25/12/2024
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Kovalya Unhat

Kovalya Unhat

‘कोवळ्या उन्हात’ या कवितासंग्रहात कवी काशिराम बोरे यांनी लोभस बालकविता लिहिल्या आहेत.