BK00827
New product
भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव या देशांतील महत्त्वाच्या घडामोडींचे विवेचन 'धुमसता शेजार' पुस्तकात केले आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Dhumasta Shejar : Shejari Deshantil Badalancha Dhandola
भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव या देशांतील महत्त्वाच्या घडामोडींचे विवेचन 'धुमसता शेजार' पुस्तकात केले आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव या देशांतील महत्त्वाच्या घडामोडींचे विवेचन 'धुमसता शेजार' पुस्तकात केले आहे.
लेखकाविषयी माहिती :
श्रीराम पवार हे पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारिता क्षेत्रात २८ वर्षे विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. ते सकाळ माध्यम समूहाचे संचालक-संपादक होते. राजकीय, सामाजिक, सहकार, आर्थिक क्षेत्रांसह नागरीकरण, पर्यावरण, दहशतवाद आदी विषयांवर ते सातत्याने लेखन करत असून, शोधपत्रकारिता आणि विश्लेषणात्मक लेखनासाठी ते परिचित आहेत. 'मोदी २.०' (भाग १ ते ३), 'अस्वस्थ पर्व,' 'मोदीपर्व,' 'धुमाळी,' 'राजपाठ,' 'जगाच्या अंगणात,' 'ड्रॅगन उभा दारी,' या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. तसेच 'संवादक्रांती' या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Shreeram Pawar |
Language | Marathi |
ISBN | 9789348048998 |
Binding | Paperback |
Pages | 174 |
Publication Year | 03/01/2024 |
Dimensions | 5.5 x 8.5 |