Parikshesathi... Pariksheadhi

BK00988

New product

₹ 175 tax incl.

More Info

  • खूप अभ्यास केला पण परीक्षेत मार्क मिळाले नाहीत.
  • अभ्यास केला पण लक्षातच राहिलं नाही.
  • वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास कसा करायचा?
  • आय क्यू टेस्टमध्ये आय क्यू कमी आला आहे म्हणजे माझी बुद्धी कमी आहे का?

परीक्षा ही आपली शत्रू नाही, तिच्याशी युद्ध करायला, मग परीक्षेला सामोरं कसं जायचं, या आणि अशा अनेक प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरं देणारं पुस्तक.
मुलं, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी!


लेखिकेविषयी :
डॉ श्रुती पानसे या मेंदू अभ्यासक आहेत. महाराष्ट्रातल्या विविध वर्तमानपत्रांमध्ये मेंदूशी मैत्री, मस्ती की पाठशाला, खोकं नव्हे डोकं, इत्यादी लेखमालांचं लेखन. 'मेंदूचा पासवर्ड','पहिली आठ वर्षे', 'जादूचा मेंदू', 'भावनांच्या जगात', 'डोक्यात डोकवा', 'बहुरंगी बुद्धिमत्ता', 'टीनएजर्सच्या मनात', '@20- विशीच्या उंबरठ्यावरील मुलांशी संवाद', 'आई-बाबाची डायरी' अशा २२ पुस्तकांचं लेखन.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Shruti Panse
LanguageMarathi
ISBN978-93-48048-30-1
BindingPaperback
Pages128
Publication Year14/01/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Parikshesathi... Pariksheadhi

Parikshesathi... Pariksheadhi

Customers who bought this product also bought:

  • OK... Sorry... Thank You!

    साहित्याच्या आणि व्यंगचित्रांच्या जगात आपले...

    ₹ 299