Dishaheen Ayushyacha Bhagyoday

BK00982

New product

₹ 299 tax incl.

More Info

- ‘दिशाहीन आयुष्याचा भाग्योदय’ या आत्मकथनात सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते यशस्वी उद्योजक असा पोपटराव पाटील यांचा प्रवास आला आहे.
- जीवनातल्या कठोर संघर्षातून चिकाटीने मार्ग काढत कष्टाने विजय साकारण्याची विजिगीषू वृत्ती या पुस्तकात प्राधान्याने जाणवत राहते.
- मराठी माणूस आणि उद्योगक्षेत्र यात असणारी दरी पार करत ऑटोमोबाइल क्षेत्र आणि शेती या दोन विरूद्ध टोकांची सांगड घालून ‘असाध्य ते साध्य करिता सायास’ याची प्रचीती पुस्तकाच्या पानापानांतून येत राहते.
- लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि जीवनाच्या बहुरंगी छटांचे हृदयस्पर्शी कथन यात केले गेले आहे.
- लेखकांच्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी हे आत्मकथन येत असल्याने लेखकाचा प्रदीर्घ काळचा अनुभव वाचकांसाठी आणि तरुण उद्योजकांसाठी मोलाचा ठरेल.

लेखकाविषयी :
- लेखक मूळचे ‘गारेगाव’ नाशिक येथील रहिवासी असून सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत.
- नाटक, सिनेमा पाहणे आणि अध्यात्मात लेखकांना विशेष रुची आहे.
- प्राणायाम आणि ध्यानधारणा यात पोपटराव पाटील यांना रस आहे.
- पुणे आणि नाशिक परिसरात यशस्वी उद्योजक म्हणून लेखकाचा नावलौकिक आहे.

Reviews

Write a review

Dishaheen Ayushyacha Bhagyoday

Dishaheen Ayushyacha Bhagyoday