Shivkavya

BK00881

New product

- ‘शिवकाव्य’ या पुस्तकाच्या माध्यमातून प्रणव लेले यांनी शिवचरित्रगाथा काव्यस्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

More details

₹ 199 tax incl.

More Info

- शिवचरित्रातील अनेकविध रोमहर्षक प्रसंग अतिशय सुलभ आणि रसाळ भाषेत यात मांडले आहेत.
- या पुस्तकात लेले यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यगाथा उलगडून सांगताना भक्तिरसाचा भरघोस वापर केला आहे.
- शिवकाव्य ही केवळ काव्यगाथा नसून प्रेरकगाथा आहे, याचा प्रत्यय हा कवितासंग्रह वाचताना येतो.
- शिवचरित्राविषयी कुतूहल, प्रेम आणि आस्था असणाऱ्या वाचकांसाठी लेले लिखित शिवकाव्य आनंदाचा ठेवा ठरू शकेल.

लेखकाविषयी :
- प्रणव लेले हे व्यावसायिक असून पुणे शहरात राहतात.
- त्यांचे ‘दवविंदू’ आणि ‘प्रपात’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
- पुरातन भारतीय संस्कृतीविषयी आदर बाळगणाऱ्या लेले यांचा हिंदू आणि वैदिक परंपरा यावर अभ्यास सुरू आहे.
- वाचन, लेखन, भटकंती, चित्रकला, क्रीडा आणि पाककला या छंदांसह त्यांना शरीरसौष्ठव आणि योगासनाची आवड आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorPranav Lele
LanguageMarathi
ISBN978-93-48048-01-1
BindingPaperback
Pages122
Publication Year17/02/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Shivkavya

Shivkavya

- ‘शिवकाव्य’ या पुस्तकाच्या माध्यमातून प्रणव लेले यांनी शिवचरित्रगाथा काव्यस्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.