Rahasya... Manavi Janmamrutyuche!

BK00834

New product

₹ 250 tax incl.

More Info

- ‘रहस्य-मानवी जन्ममृत्यूचे’ या पुस्तकात जगन्नाथ माने यांनी मानवी जन्म-मृत्यूमागचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
- बिनटाक्याचे ऑपरेशन करणारे डॉ. ऑलिक्झो ऑर्बिटो आणि त्यांच्या पत्नी डॉ. ऑलिक्झो बिटीशाईन यांनी केलेल्या रहस्यमय लेखनाची आणि त्यांच्या अविस्मरणीय कार्याची ओळख यातून होते.
- या पुस्तकात लेखकाने जगताना आलेल्या रहस्यमय अनुभवांचं यथातथ्य वर्णन करून वाचकांच्या चिकित्सक विचारांना खाद्य पुरवलं आहे.
- लेखकाने आत्मा, परमात्मा आणि पुनर्जन्म या संकल्पनांची सांगड व्यक्तिगत आयुष्यातील अनुभवांशी घालण्याचा प्रयत्न केला आहे.
- अध्यात्म आणि तत्संबंधित विषयांचं कुतूहल वाढवणारं लिखाण या पुस्तकात आलं आहे.  

लेखकाविषयी :
- जगन्नाथ माने हे निवृत्त माध्यमिक शिक्षक असून मूळचे सांगलीचे आहेत.
- इतिहास आणि इंग्रजी या विषयात रस असणाऱ्या माने यांना अध्यात्मातसुद्धा रुची आहे.
- शैक्षणिक क्षेत्रात माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी तीन दशके सेवा बजावली आहे.
- माने यांनी सेवेत असताना शिक्षक संघटनेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
- वाचन, लेखन आणि आध्यात्मिक विषयांचे चिंतन यात ते रमतात.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorJagannath Keshav Mane
LanguageMarathi
ISBN978-93-48048-12-7
BindingPaperback
Pages148+4
Publication Year17/02/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Rahasya... Manavi Janmamrutyuche!

Rahasya... Manavi Janmamrutyuche!