Samvad Jyeshth Nagarikanshi

BK00915

New product

₹ 249 tax incl.

More Info

  • ‘संवाद ज्येष्ठ नागरिकांशी’ या पुस्तकात महावीर पांढरे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या बहुविध समस्या आणि त्यावरील संभाव्य उपाय यांची चर्चा केलेली आहे.
  • छोट्या छोट्या प्रकरणांच्या माध्यमातून स्वावलंबी आणि स्वास्थ्यवर्धक ज्येष्ठत्वाची गुपिते आणि त्याविषयीचे विचार यात आले आहेत.
  • वृद्धांनी आहार कोणता घ्यावा, व्यायाम आणि छंद यांच्या सोबतीने मानसिक आणि शारिरीक आरोग्यवर्धन कसे करावे यांचे सोप्या भाषेत विवेचन यात आलेले आहे.
  • वृद्धत्वाकडे सांमजस्याने आणि विवेकाने पाहत वृद्धत्वाचा आनंदाने स्वीकार करण्यासाठी हे पुस्तक प्रेरित करते.
  • तरुणांनी वृद्धत्व समजावून घेताना कोणती काळजी घ्यायला हवी याचे मार्गदर्शनही या पुस्तकातून मिळते.  

लेखकाविषयी :
- महावीर पांढरे हे निवृत्त मुख्याध्यापक असून ते पिंपरी-चिंचवड इथे राहतात.
- नामांकित मराठी वृत्तपत्रांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत.
- शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक म्हणून त्यांनी साडे तीन दशके सेवा बजावली आहे.
- महावीर पांढरे लिखित ‘अभ्यासासाठी नवी पद्धत’, ‘आदर्श पालक व्हा!’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ज्येष्ठ नागरिक: एक आनंदयात्रा’ ही पुस्तके वाचकप्रिय ठरलेली आहेत.
- महावीर पांढरे यांना अनेकवेळा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ हा सन्मान लाभला आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDr. Mahaveer Chandranath Pandhre
LanguageMarathi
ISBN978-93-48048-07-3
BindingPaperback
Pages144
Publication Year17/02/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Samvad Jyeshth Nagarikanshi

Samvad Jyeshth Nagarikanshi