Sati : Sangharsh 'Ti'chya Astitvacha

BK00683

New product

₹ 349 tax incl.

More Info

- ‘सती: संघर्ष तिच्या अस्तित्वाचा' या कादंबरीत कादंबरीकार दीपा गायतोंडे यांनी सतीप्रथेची समस्या उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  
- सतीप्रथेमागील सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक पैलू उलगडून दाखवण्याचा स्तुत्य प्रयत्न लेखिकेने या कादंबरीत केला आहे.
- १९८७ साली ‘राज कुंवर’ ही युवती सती गेल्यावर झालेल्या चर्चा ऐकल्यानंतर या कादंबरीचं बीज लेखिकेच्या मनात पडलं. त्यानंतर अनेक वर्षांनी सती प्रथेचा सांगोपांग अभ्यास करून लेखिकेने ही कादंबरी रचली आहे.
- या कादंबरीतला काळ एकोणिसाव्या शतकातला असून तत्कालीन जीवनाचं कसदार चित्रण लेखिकेनं यात केलं आहे.
- ‘उमा’ या पात्राच्या नजरेतून कथन करण्यात आलेली ही कादंबरी वाचनीय असून वास्तवाचा दाहक आविष्कार करणारी आहे.

लेखिकेविषयी :
- दीपा गायतोंडे सातत्याने लिहिणाऱ्या लेखिका असून त्या ठाणे शहरातील आहेत.  
- विविध ऑनलाईन माध्यमांवर त्यांच्या कविता, लेख नियमितपणे प्रकाशित होत असतात.
- ‘न लिहिलेली पत्रं’ या पेजवर त्यांची ‘कोलाज’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे.
- ‘प्रतिलिपी एफएम’वर त्यांच्या कथा वाचकप्रिय असून तिथं त्या कथा अभिवाचनही करतात.
- वाचन, लेखनासमवेत दीपा गायतोंडे यांना फोटोग्राफीची विशेष आवड असून त्या रेकी टीचर म्हणूनही जनप्रिय आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorDeepa Gaitonde
LanguageMarathi
ISBN978-93-95139-57-1
BindingPaperback
Pages218
Publication Year12/04/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Sati : Sangharsh 'Ti'chya Astitvacha

Sati : Sangharsh 'Ti'chya Astitvacha