BK00940
New product
सुखद योगायोग आयुष्याच्या रंगीबेरंगी विविधतेचा प्रत्यय देतात, या सत्याचा कलात्मक आविष्कार या कादंबरीत रोचकपणे करण्यात आला आहे.
रसाळ, मधुर, सुबक आणि ओघवती भाषाशैली यामुळे या कादंबरीतला आशय काव्यात्म आणि वाचनीय झाला आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Triveni
सुखद योगायोग आयुष्याच्या रंगीबेरंगी विविधतेचा प्रत्यय देतात, या सत्याचा कलात्मक आविष्कार या कादंबरीत रोचकपणे करण्यात आला आहे.
रसाळ, मधुर, सुबक आणि ओघवती भाषाशैली यामुळे या कादंबरीतला आशय काव्यात्म आणि वाचनीय झाला आहे.
Recipient :
* Required fields
or Cancel
लेखकाविषयी :
कादंबरी, कथासंग्रह, कवितासंग्रह, ललित लेख, एकांकिका, नाटक, संदर्भ ग्रंथ, समीक्षा, बालसाहित्य अशा बहुविध साहित्यप्रकारात रुची आणि गती असणाऱ्या निवडक लेखकांमध्ये समावेश.
१९९९ मध्ये पाटबंधारे खात्यातून निवृत्त. सध्या पुणे येथे वास्तव्य.
‘कधी बहर कधी शिशिर’, ‘अथश्री’, (कादंबरी), ‘वेणा’, ‘पूर्णपुरुष’, ‘अनासक्त’ (कथासंग्रह), ‘शब्दस्पंदने’, ‘कविता शाळेच्या’ (कवितासंग्रह), ‘पश्चिमरंग आणि इतर एकांकिका’ (एकांकिका), ‘ज्ञानपीठाचे ज्ञानतपस्वी’ (संदर्भ ग्रंथ) या निवडक साहित्या सहित विविध पुस्तके प्रकाशित.
मराठी बाल-कुमार साहित्य सभा, कोल्हापूर या संस्थेत सहा वर्षे सहकार्यवाह या पदावर कार्यरत होते.
महाराष्ट्र शासनातर्फे दोन पुरस्कार आणि विविध संस्थांकडून अनेकविध मानाचे पुरस्कार प्राप्त.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Mohan Joshi |
Language | Marathi |
ISBN | 978-93-49487-06-2 |
Binding | Paperback |
Pages | 175 |
Publication Year | 18/04/2025 |
Dimensions | 5.5 x 8.5 |