Nila Kinara

BK01008

New product

₹ 230 tax incl.

More Info

  • प्रवासवर्णपर लेख, ललित लेख, लघुकथा आणि कविता यांचा समावेश असलेले हे पुस्तक ललितरम्य सौंदर्यवादी दृष्टीने लिहिले गेले आहे.
  • लघुकथा आणि ललित लेख यांच्या माध्यमातून सुलभ आणि रसाळ भाषेत प्रत्यक्ष जगलेले अनुभव लेखिकेने यात मांडलेले आहेत.
  • भवतालातल्या वास्तवाला बेमालूमपणे ललितरूप देण्यात लेखिका यशस्वी होताना दिसते.
  • रसाळ भाषेत लिहिलेल्या गद्यांसह या पुस्तकात भावविभोर कवितांचाही समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या पुस्तकाचे सौंदर्यमूल्य खचितच वाढले आहे.
  • एकूणच लेखिकेच्या जिवंत अनुभवांच्या रेषा, रंग आणि आकारांचे ललितबंधात्मक चित्रण करणारे हे पुस्तक सौंदर्यवादी साहित्य चित्रणाचा सुंदर नमुना आहे.

लेखिकेविषयी :
कथा, कविता, ललित लेख, प्रवास वर्णन अशा बहुविध साहित्यप्रकारात रुची असून या स्वरूपाचे लेखन नियतकालिकांतून प्रकाशित.
स. प. महाविद्यालयात अनेक दशके शिक्षणसेवा, उपप्राचार्या म्हणून निवृत्त. सध्या पुणे येथे वास्तव्य.
‘दृष्टी’ हे ललितपर लेखनाचे पुस्तक प्रकाशित.
भूगोल विषयाच्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका.
लेखन आणि वाचनासह भ्रमंतीचा विशेष छंद.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorKanchan Shende
LanguageMarathi
ISBN978-93-49487-03-1
BindingPaperback
Pages110
Publication Year10/05/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Nila Kinara

Nila Kinara