Mi Kunacha? Mi Majha!

BK01076

New product

सुरेश राठी यांनी 'मी कुणाचा? मी माझा!' या कवितासंग्रहात आनंद, दु:ख, प्रेम, जिव्हाळा, राग, लोभ, हास्य, विनोद, विडंबन अशा अनेक घटकांवर आधारित कविता लिहिल्या आहेत. 

More details

₹ 599 tax incl.

More Info

  • सदर संग्रहात मराठी कवितांसह त्यांचे मिंग्लिश आणि इंग्रजी भाषांतरही वाचायला मिळते. 
  • कवीच्या अंतर्मनातून या कविता आल्याने वाचकांनाही त्या अंतर्मुख करतात, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात.   
  • कवितेच्या भाषेवरून आणि विषयांवरून कवीच्या संवेदनशील मनाची प्रचीती येते. शिवाय त्यांचा जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन लक्षात येतो.    
  • कवितांना साजेशी चित्रे आणि आकर्षक मांडणी वाचकाला भुरळ पाडते.

लेखकाविषयी : 

  • - कवी सुरेश राठी हे मूळचे सोलापूरचे असून त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी स्वतःचा
  • ‘पुष्पा टेक्सटाइल्स’ व्यवसाय सुरू केला. 
  • - रतन टाटा यांना आदर्श मानणाऱ्या सुरेश राठी यांचे त्यांच्या सर्वच कर्मचाऱ्यांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत.   
  • - गेल्या सहा दशकांपासून ते टेक्सटाइल क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहेत. 
  • - 'मी कुणाचा? मी माझा!' हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह आहे. 
  • - १९९८ मध्ये त्यांचे 'मी कुणाचा?' या नावाने चारोळ्यांचे पुस्तक प्रकशित झाले होते. 

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSuresh Ramkisan Rathi
LanguageMarathi
ISBN978-93-49487-32-1
BindingHardcover + Jacket
Pages212
Publication Year22/05/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Mi Kunacha? Mi Majha!

Mi Kunacha? Mi Majha!

सुरेश राठी यांनी 'मी कुणाचा? मी माझा!' या कवितासंग्रहात आनंद, दु:ख, प्रेम, जिव्हाळा, राग, लोभ, हास्य, विनोद, विडंबन अशा अनेक घटकांवर आधारित कविता लिहिल्या आहेत.