BK00860
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Sangeet Ras Suras
Recipient :
* Required fields
or Cancel
साहित्य, शिल्प, चित्र, वास्तू, नाटक किंवा अभिनय आणि संगीत (गायन, वादन आणि नृत्य) असे ललितकलांचे आविष्कार आणि त्यांचे अंत:संबंध या पुस्तकातून डॉ. विद्या गोखले यांनी उलगडून दाखवला आहे.
कलाविषयक लेखनाचे संशोधन, अभ्यास आणि विश्लेषण करून गोखले यांनी ‘संगीत रससुरस’ हे माहितीपूर्ण पुस्तक लिहिले आहे.
भारतीय व इतर पौर्वात्य, पाश्चिमात्य विचारांचा एकत्रित समन्वयात्मक अभ्यास लेखिकेने या पुस्तकातून विस्तृतपणे मांडला आहे.
समर्पक शैलीतील हे लिखाण संदर्भग्रंथ म्हणून नक्कीच वापरला जाईल.
लेखिकेविषयी :
गेल्या चाळीस वर्षांपासून लेखिका या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त लेखिका आहेत.
त्यांनी बी. कॉम, बी. ए. (अर्थशास्त्र) केले आहे, तसेच संगीत विशारद असून संगीत या विषयात एम. ए देखील केले आहे.
त्यांनी ‘ललितकलांच्या अंत:संबंधात भारतीय संगीतकलेचे वैशिष्ट्य’ या विषयात पी.एचडी केली असून, त्यांच्या प्रबंधाचे रूपांतर ‘संगीत रससुरस’ या पुस्तकात झाले आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Vidya Gokhale |
Language | Marathi |
ISBN | 978-93-49487-75-8 |
Binding | Paperback |
Pages | 420 |
Publication Year | 29/05/2025 |
Dimensions | 5.5 x 8.5 |