Sampoorna 'YOG' Sangrah (Box Set)

BK01108

New product

₹ 701 tax incl.

-25%

₹ 935 tax incl.

More Info

कर्मयोग
माझ्या दैवाला मीच जबाबदार आहे. माझे भले करणारा आणि माझे बुरे करणाराही मीच आहे.

राजयोग
मनाचे नियंत्रण आणि आत्मसाक्षात्कार यांविषयीचे सखोल अध्ययन म्हणजे 'राजयोग’

ज्ञानयोग
जीवनाचे सर्वोच्च सत्य आणि अंतिम उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक

भक्तियोग
‘प्रेम', 'भक्ती' आणि 'समर्पणा'च्या मार्गाचा एक परिपूर्ण अभ्यास म्हणजे 'भक्तियोग'


लेखकाविषयी माहिती : स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ला उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते. १८९३मध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला. ४ जुलै १९०२ला त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSwami Vivekanand
LanguageMarathi
ISBN978-93-49487-39-0
BindingPaperback
Pages866
Publication Year21/06/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Sampoorna 'YOG' Sangrah (Box Set)

Sampoorna 'YOG' Sangrah (Box Set)

Customers who bought this product also bought: