BK00925
New product
धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या तिन्ही संकल्पनांचा आशय समजावून सांगणारे पुस्तक
Warning: Last items in stock!
Availability date:
Dharma, Dharmashraddha Ani Dharmanirapekshata
धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या तिन्ही संकल्पनांचा आशय समजावून सांगणारे पुस्तक
Recipient :
* Required fields
or Cancel
महाराष्ट्रातील एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील धर्मचिंतकांच्या मांडणीचे विश्लेषण आणि आज त्यांची प्रस्तुतता
राजकीय आणि सामाजिक अवकाशात धर्मश्रद्धा व धर्मनिरपेक्षता यांचे स्वरूप समजावून घेण्यासाठी उपयुक्त साधन असणारे वाचनीय आणि संग्राह्य पुस्तक.
राजकारणाने प्रेरित-भारीत अशा वातावरणात ज्याला धर्म-धर्मश्रद्धा-धर्मनिरपेक्षता या संकल्पना मुळातून आणि पूर्वग्रहरहित पद्धतीनेसमजावून घ्यायच्या आहेत, त्यांच्यासाठी डॉ. चौसाळकरांचे हे पुस्तक ‘ओॲसिस’ ठरावे. धर्म, धर्मश्रद्धा आणि धर्मनिरपेक्षता या बाबी त्यांच्या उगमापासून, ऐतिहासिक दृष्टिकोनातून, इतिहासक्रमाच्या विविध टप्प्यांमधून त्यांनी उकलून दाखवल्या आहेत. - डॉ. किशोर बेडकीहाळ(प्रस्तावनेतून)
कोणासाठी?
राज्यशास्त्र, समाजशास्त्र, सांस्कृतिक इतिहास विषयांचे विद्यार्थी आणि शिक्षक
पत्रकार आणि सर्वसामान्य वाचक
लेखकाविषयी :
डॉ. अशोक चौसाळकर
ज्येष्ठ, व्यासंगी राज्यशास्त्रज्ञ
माजी प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर अध्यापन; तसेच पीएचडीसाठी मार्गदर्शन
१९८०पासून ‘राजकीय सिद्धान्त’, ‘प्राचीन आणि आधुनिक भारतीय राजकीय विचार’, ‘गांधीवाद व मार्क्सवाद’ या विषयांवर विपुल लेखन
मराठीमध्ये १५ आणि इंग्लिशमध्ये ११ पुस्तके प्रकाशित; नवरात्र, न्याय आणि धर्म, मार्क्सवाद - उत्तर मार्क्सवाद, श्रीपाद अमृत डांगे आणि भारतीय राष्ट्रवादाचा मागोवा ही काही महत्त्वाची पुस्तके. वाङ्मयीन कार्याबद्दल विविध संस्थांकडून १५ पुरस्कार
समाज प्रबोधन पत्रिका या वैचारिक त्रैमासिकाचे संपादक
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Ashok Chausalkar |
Language | Marathi |
ISBN | 978-93-48048-82-0 |
Binding | Paperback |
Pages | 176 |
Publication Year | 16/06/2025 |
Dimensions | 5.5 x 8.5 |