Garja Maharashtra (Paperback)

BK01107

New product

₹ 599 tax incl.

More Info

  • प्राचीन काळातील मानव्य, हैहय, भोज, यादव, नल, कदंब, मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट आदी राजघराण्यांपासून ते शहाजी, शिवाजी, आणि भोसले राजघराणे, पेशवे, शिंदे-होळकर यांपासून पुढे आधुनिक काळातील स्वातंत्र्य चळवळीपर्यंतच्या शेकडो वर्षांच्या कालखंडात 'महाराष्ट्र' कसा घडला याचा इतिहास.
  • राजारामशास्त्री भागवत, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, ज्ञानकोशकार केतकर, मान्यवर इतिहासकार जदुनाथ सरकार, विविध ब्रिटिश इतिहासकार आदींच्या इतिहासलेखनाचा आढावा घेत, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील घडामोडींना स्पर्श करणारे लेखन.
  • ज्येष्ठ विचारवंत आणि संशोधक डॉ. सदानंद मोरे यांनी आंतरविद्याशाखीय बैठक आणि तौलनिक दृष्टी यांचा आधार घेत सिद्ध केलेला मौलिक संदर्भग्रंथ.
  • डॉ. यशवंत सुमंत यांच्या विवेचक प्रस्तावनेसह

लेखकाविषयी :
महाराष्ट्राच्या इतिहासाची आंतरविद्याशाखीय दृष्टीकोनातून मांडणी करणारे ज्येष्ठ अभ्यासक
महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक, समकालीन घटनांचे जागरूक भाष्यकार
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
घुमान येथे झालेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (२०१५)
तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार
वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक
पहिल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (२०१२)

प्रकाशित ग्रंथसंपदा :-
तुकाराम दर्शन, लोकमान्य ते महात्मा, गर्जा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची लोकयात्रा हे 'महाराष्ट्र चतुष्टय' लिहून इतिहासलेखनाचा एक वेगळा बाज सिद्ध केला.
त्रयोदशी, मंथन, प्रसादाची वाणी, निवडक सकल संत सार्थ गाथा, ताटीचे अभंग : एक विवेचन, तीर्थावळीचे अभंग आदी संतसाहित्याचे विवेचन करणारी पुस्तके
लोकमान्य टिळक चरित्र, या सम हा : योगेश्‍वर कृष्णाचे वैचारिक चरित्र, समाजसुधारक, विद्रोहाचे व्याकरण : महात्मा जोतीराव फुले यांचे निवडक साहित्य, थोरांचे अज्ञात पैलू, महात्मा जोतीबा फुले यांचे वैचारिक चरित्र, आदी चरित्रपर पुस्तके
‘उजळल्या दिशा’ आणि ‘शिवचरित्र’ या नाटकांमधून महाराष्ट्राच्या राजकारणाचा कलात्मक पातळीवरून आविष्कार

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSadanand More
LanguageMarathi
ISBN978-93-49487-59-8
BindingPaperback
Pages456
Publication Year18/06/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Garja Maharashtra (Paperback)

Garja Maharashtra (Paperback)

Customers who bought this product also bought: