Pariprekshya

BK00958

New product

आंबेडकरांनी सुरू केलेल्या राजकीय-सामाजिक चळवळीतील ‘गोलमेज परिषद’, ‘भाषावार प्रांतरचना’ आणि ‘हैदराबादचा मुक्तिसंग्राम’ या मुख्य तीन विषयांचा आणि टप्प्यांचा चिकित्सक वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे.

More details

₹ 499 tax incl.

More Info

या तिन्ही विषयांविषयी आंबेडकरांचे विचार नेमके कसे होते, ते समजून घेण्यासाठी या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल.
आंबेडकरांच्या राजकीय भूमिकांचा साक्षेपी वेध यातून घेतला आहे. घडलेल्या घटनांचे अवलोकन, संशोधन आणि चिंतनशील भाष्य प्रा. गायकवाड यांनी केले आहे.
बदलत्या राजकीय-सामाजिक परिस्थितीचा चिकित्सक दृष्टिकोन आणि सखोल मांडणी या पुस्तकातून करण्याचा प्रयत्न अतिशय अभ्यासू नजरेतून केला आहे.

लेखकाविषयी:
प्रा. यादव रामचंद्र गायकवाड हे नूतन महाविद्यालय, सेलू येथे मराठी भाषेचे विभागप्रमुख आणि उपप्राचार्य होते. २०१९ मध्ये ते निवृत्त झाले.
ते उस्मानाबाद इथे १९९९ला झालेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
त्यांची २५ हून अधिक पुस्तके प्रकाशित असून, त्यांना अनेक मान-सन्मान आणि ग्रंथ-लेखन पुरस्कार मिळाले आहेत.
वैचारिक ग्रंथांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अभ्यास करणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorProf. Yadav Gaikwad
LanguageMarathi
ISBN9789349487826
BindingPaperback
Pages302
Publication Year16/06/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Pariprekshya

Pariprekshya

आंबेडकरांनी सुरू केलेल्या राजकीय-सामाजिक चळवळीतील ‘गोलमेज परिषद’, ‘भाषावार प्रांतरचना’ आणि ‘हैदराबादचा मुक्तिसंग्राम’ या मुख्य तीन विषयांचा आणि टप्प्यांचा चिकित्सक वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे.