New Bharatiya Veerangana

Bharatiya Veerangana

BK01018

New product

₹ 110 tax incl.

More Info

- ‘भारतीय वीरांगना’ या पुस्तकात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रांतील बारा महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त आढावा घेतला आहे.
- हे पुस्तक वाचताना भारत देशाला वीरता आणि शौर्याची अखंड परंपरा लाभ्याचे जाणवते.
- शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले हे पुस्तक माहितीपूर्ण असून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आणि शिक्षकांना प्रेरणा देते.
- सोप्या आणि सरळ भाषेत लिहिलेले हे पुस्तक सर्वच वयोगटातील वाचकांचे प्रबोधन करणारे आहे.
- स्त्री जीवनाचे विविध पैलू या पुस्तकातून गोष्टीरूपात उलगडून दाखवण्यात सदर पुस्तक यशस्वी ठरले आहे.

लेखिकेविषयी :
श्रद्धा सुधाकर रोहोकले या उच्चविद्याविभूषित असून बृहन्मुंबई मनपाच्या शाळेत सध्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
लेखिकेने जुलै १९९०पासून आतापर्यंत, म्हणजे ३४ वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले आहे.
लेखिका विद्यार्थीप्रिय व कर्तव्यनिष्ठ शिक्षिका म्हणून विख्यात आहेत.
गुरू द्रोणाचार्य पुरस्कार, २०१६-२०१७, बृहन्मुंबई महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार, २०२१-२०२२ असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
लेखिका नियमितपणे वृत्तपत्रांत शैक्षणिक घडामोडींवर विविध प्रकारचे लेखन करतात.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorShraddha Rohokale
LanguageMarathi
ISBN978-93-49487-66-6
BindingPaperback
Pages64
Publication Year24/06/2025
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Bharatiya Veerangana

Bharatiya Veerangana