BK01115
New product
‘लिखित जपा’चा सराव आणि ‘ॐ ह्रीं श्री गुरुभ्यो नमः’ या मंत्राचे पठण तुम्हाला गुरूच्या अस्तित्वाच्या जवळ घेऊन जातो. तुमचे जीवन सुसंवाद, प्रकाश आणि गुरूची अमर्याद कृपावृष्टी यांनी भरून जाते.
Warning: Last items in stock!
Availability date:
Likhita Japa - Guru Mantra by Sri M (Marathi)
‘लिखित जपा’चा सराव आणि ‘ॐ ह्रीं श्री गुरुभ्यो नमः’ या मंत्राचे पठण तुम्हाला गुरूच्या अस्तित्वाच्या जवळ घेऊन जातो. तुमचे जीवन सुसंवाद, प्रकाश आणि गुरूची अमर्याद कृपावृष्टी यांनी भरून जाते.
Recipient :
* Required fields
or Cancel
ॐ ह्रीं श्री गुरुभ्यो नमः या मंत्राची पवित्र कंपने तुमच्या स्वत्वात प्रतिध्वनित होते व गुरूच्या तेजस्वी प्रकाशाने तुमचा मार्ग उजळून निघतो.
या पुस्तकात कोणतीही कार्यपद्धती किंवा तंत्र सांगण्यात आलेले नाही – हे एका नातेसंबंधासाठीचे आमंत्रण आहे.
विचारपूर्वक केलेली संरचना, पवित्र उद्देश आणि आध्यात्मिक जोड यांद्वारे भक्त मंडळींना त्यांच्या साधनेत आधार मिळावा, गुरुतत्त्वाशी त्यांचे असलेले नाते अधिक दृढ व्हावे व त्यांनी श्री एम यांच्या जीवित परंपरेचा आदर करावा, या पुस्तकामागील ध्येय व उद्देश हाच आहे.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Editor : Sri M |
Language | Marathi |
ISBN | 978-93-49487-93-2 |
Binding | Hardcover + Jacket |
Pages | 88 |
Publication Year | 04/07/2025 |
Dimensions | 5.5 x 8.5 |