Chakra Sudarshan (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

BK00009

New product

₹ 499 tax incl.

More Info

आपल्या शरीरातील षट्‌चक्रे व त्या ठिकाणी असलेली तत्त्वे यांचे संतुलन होण्यासाठी षट्‌चक्रे त्यांच्या मूलतत्वांसह समजून घेणे आवश्यक असते. अशा त-हेच्या उपासनेने शरीरस्थ षट्चक्रे संतुलित होऊन साधकाला सुदर्शन होऊन मूलाधाराच्या ठिकाणी सुप्त अवस्थेत असलेली कुंडलिनी ऊर्ध्वगामी होऊन जिवा-शिवाचे मीलन होऊ शकते. हा अभ्यास व उपासना करण्यासंबंधीचे मार्गदर्शन या पुस्तकात आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होऊ शकतो.

पुणे विद्यापीठाच्या 'संत नामदेव अध्यासना'तर्फे या पुस्तकास श्री स्वामी स्वरूपानंद पुरस्कार देण्यात आला आहे. 

Features

PublisherBalaji Tambe Foundation
AuthorDr. Shri Balaji Tambe
LanguageMarathi
BindingHardcover
Pages180
Publication Year2010
Dimensions6.7 x 9.5

Reviews

Write a review

Chakra Sudarshan (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Chakra Sudarshan (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe

Customers who bought this product also bought: