BK00111
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Ayurvediya Garbhasanskar (Hardcover) - Dr. Shri Balaji Tambe
Recipient :
* Required fields
or Cancel
• बाळ हवे असे ठरवल्यापासून बाळ दोन वर्षांचे होईपर्यंतच्या गर्भधारणा, प्रसूती, बालसंगोपन अशा विविध टप्प्यांची माहिती
• एक सुदृढ, सुसंस्कारित मूल कसे निपजेल यासाठी पारंपरिक भारतीय संस्कार व थेरपी, गर्भधारणेची पूर्वतयारी, आयुर्वेदिक रसायनांची योजना, स्वास्थ्यसंगीत, योगासने, आहारयोजना, दैनंदिन आचरण अशा विविध घटकांची माहिती
• चार दशकांपेक्षाही अधिक काळाच्या आयुर्वेद साधनेतून आयुर्वेदिक उपचार करणाऱ्याला आणि औषधे बनवण्याला दिशा देणाऱ्या डॉ. श्री बालाजी तांबे यांनी सिद्ध केलेले ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’
• विविध मान्यवरांनी गौरवलेले, अमेरिकेतील ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’मध्ये संदर्भग्रंथ म्हणून निवड झालेले आणि ‘एशियन रिडींग रूम’मध्ये ठेवण्यात आलेले ‘गर्भसंस्कार’ या विषयावरील एकमेव पुस्तक.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Dr. Shri Balaji Tambe |
Language | Marathi |
ISBN | 9789380571089 |
Binding | Hardcover + Jacket |
Pages | 228 |
Publication Year | 2012 |
Dimensions | 8.5 x 11 |