Sale! Shardabai Govindrao Pawar (Hardcover)

Shardabai Govindrao Pawar (Hardcover)

BK00033

New product

₹ 390 tax incl.

More Info

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एका करारी, बुद्धिमान, धडाडीच्या स्त्रीची कहाणी. श्रमप्रतिष्ठा, शिक्षणाचे महत्त्व, बाहेरच्या जगात वावरताना असावी लागणारी प्रसंगावधानता असे अनेक संस्कार आपल्या मुलांना देणाऱ्या या आईने परंपराप्रिय समाजात राहूनही स्त्री-पुरुष समानता, स्त्रीशिक्षण यांसारख्या आधुनिक मूल्यांची रुजवण आपल्या मुलांमध्ये केली. आपापल्या क्षेत्रात उत्तुंग उंची गाठलेल्या शरद पवार आणि प्रताप पवार यांसारख्या मुलांच्या घडणीमध्ये महत्त्वाचा सहभाग असणाऱ्या शारदाबाईंची कहाणी अनेकांना प्रेरक ठरणारी आहे.

Features

PublisherSakal Prakashan
AuthorSarojini Chavan
LanguageMarathi
BindingHardcover
Pages196
Publication Year2010
Dimensions6.7 x 9.5

Reviews

Write a review

Shardabai Govindrao Pawar (Hardcover)

Shardabai Govindrao Pawar (Hardcover)

Customers who bought this product also bought: