Sale! Sangopan Palaktawache

Sangopan Palaktawache

BK00216

New product

₹ 150 tax incl.

More Info

एकविसाव्या शतकात वाढलेल्या जगण्याच्या वेगामुळे वर्तन समस्या, व्यसनाधीनता, गुन्हेगारी वृत्ती, अपरिपक्व प्रेमसंबंध, वेगवान वाहनांमुळे होणारे अपघात अशा व्याधी मुलामुलींमध्ये वाढत्या प्रमाणात दिसू लागल्या आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना मुले वाढवताना, त्यांचे संगोपन करतानाच करता येणे शक्य आहे याचे भान देणारे पुस्तक.

X ८.५"

विचारपूर्वक नियोजनबद्ध पालकत्व राबवले तर त्यातून घडणारी पिढी पौगंडावस्थेत मानसिक झंझावाताचा काळ समर्थपणे पार पाडून परिपक्व व्यक्तिमत्त्वाकडे वाटचाल करू शकेल. त्यासाठी सुजाण पालकत्व कसे करावे याचे मार्गदर्शन.

Reviews

Write a review

Sangopan Palaktawache

Sangopan Palaktawache

Customers who bought this product also bought: