Sale! Shetiche Kayde

Shetiche Kayde

BK00108

New product

₹ 399 tax incl.

More Info

कायदे कितीही शेतकऱ्यांच्या बाजूने असले तरी आज्ञानामुळे शासकीय यंत्रणेकडून शोतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात शोषण होते. कायद्याची माहिती शेतक-यांचे शोषण थांबवू शकते अशी माहिती देणारे पुस्तक. गोंदियापासून ते गोव्यापर्यंतच्या शेतकरी बांधवांनी उपस्थित केलेल्या कायदेशीर प्रश्नांना अॅड. खिलारी यांनी दिलेली उत्तरे. वीजजोड, नकली बियाणे, आदिवासी व्यक्तीची विकत घेण्यासंबंधीचा कायदा, शेतजमिनीची औद्योगिक कारणास्तव विक्री, सातबारा कसा वाचावा, भूसंपादन कायदा, कूळकायदा अशा विविध विषयांची हाताळणी

Features

PublisherSakal Prakashan
AuthorAd. Laxman Khilari
LanguageMarathi
ISBN9789380571928
BindingPaperback
Pages230
Publication Year2011
Dimensions6.7 x 9.5

Reviews

Write a review

Shetiche Kayde

Shetiche Kayde

Customers who bought this product also bought: