BK00120
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
Yashwantrao Chavan - Navmaharashtrache Shilpakar (PAPERBACK)
Recipient :
* Required fields
or Cancel
आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतरावांचे योगदान वादातीत आहे. त्यांचे कार्यकर्तृत्व नवीन पिढीला माहिती करून देणारा ग्रंथ. शरद पवार, अॅड. रावसाहेब शिंदे, लक्ष्मण माने, प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. रावसाहेब कसबे, सुशीलकुमार शिंदे, ना. धों. महानोर आदी वीस मान्यवरांच्या दृष्टिकोनातून यशवंतरावांच्या कामाचा, व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध. नवे राज्य, नवा समाज, नवा माणूस घडवण्यासाठी झटणाऱ्या भरभक्कम आणि वादातीत चारित्र्याच्या नेत्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध अंगांना स्पर्श करणारा संदर्भग्रंथ.
Publisher | Sakal Prakashan |
Author | Uttam Kamble |
Language | Marathi |
ISBN | 9789380571195 |
Binding | Paperback |
Publication Year | 2012 |
Dimensions | 6.7 x 9.5 |
₹ 70
₹ 125
₹ 240
₹ 190
₹ 240
कोणता पदार्थ कोणी खावा, कोणी खाऊ नये, त्यामधील...
₹ 240
₹ 390
वेड्यांची शर्यतधावणं हा सृष्टीचा नियम असला तरी...
₹ 140
₹ 125
₹ 350