Stree Arogya - Dr. Shri Balaji Tambe

BK00113

New product

स्त्रीस्वास्थ्याचं महत्त्व सांगणारं पुस्तक

More details

This product is no longer in stock

₹ 190 tax incl.

More Info

स्त्रीच्या आरोगग्यावर पुढच्या पिढीचे, कुटुंबाचे स्वास्थ्य अवलंबून असते. त्यामुळे स्त्री - आरोग्याला प्राधान्य द्यायलाच हवे. स्त्रीच्या आरोग्याची काळजी म्हणजेच तिच्या भावनांची व मासिक धर्माची काळजी. त्या दृष्टीने प्रथमपासून असंतुलनापासून अर्थात रोगांपासून चार हात दूर राहता येते. या विषयाची शास्त्रोक्त माहिती व स्त्रीचे  आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती या पुस्तकात आहे. 

Features

PublisherBalaji Tambe Foundation
AuthorDr. Shri Balaji Tambe
LanguageMarathi
BindingPaperback
Pages128
Publication Year2012
Dimensions5.5 x 8.5

Reviews

Write a review

Stree Arogya - Dr. Shri Balaji Tambe

Stree Arogya - Dr. Shri Balaji Tambe

स्त्रीस्वास्थ्याचं महत्त्व सांगणारं पुस्तक

Products related to this item

Customers who bought this product also bought: